कोरोना महास्थितीचा कहर जग अजूनही विसरलेलं नाही असं असतानाच आता या विषाणूनं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे. आशिया खंडातील अनेक देशांमध्ये हा विषाणू वेगाने पसरतोय हाँगकाँग आणि सिंगापूर यासारख्या शहरांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढती आहे.