Rickshaw-Taxi चालकांना मराठी बोलण्यासाठी चार महिन्यांची मुदत? परिवहनमंत्र्यांनी काय दिली माहिती

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ. मराठी भाषा अभियान पुढेही सुरू राहणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती.चालकाला सुरूवातीला एक महिन्याची मुदत दिली जाणार.गरज असल्यास आणखी तीन महिन्यांची मुदत देणार. Four-month deadline for rickshaw and taxi drivers to speak Marathi? What information did the Transport Minister provide? #pratapsarnaik #MarathiBhasha #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ