Special Report| सरकारचं यंदा साखरेचं गणित का चुकलं? साखरेच्या दरवाढीची ही नेमकी भानगड काय?

साखर शंभरी पार जाणार का? सणासुदीच्या काळात एका व्यक्तीला फक्त एकच किलो साखर मिळणार का? ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे भाव का भडकलेत? आणि साखरेचा तुटवडा नसल्याचा दावा केला जातोय, मग तब्बल 10 लाख टन साखर आयात करण्याची गरज सरकारला का पडली? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडलेत. त्यामुळे साखरेच्या दरवाढीची ही नेमकी भानगड काय हे जाणून घेण्यासाठी पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. government's sugar calculations go wrong this year? What exactly is the story behind the rise in sugar prices? #sugarpricehike #Sugarprice #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ