दहीहंडी उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला.. त्याचपार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे येथील नरसिंह गोविंदा पथकाने कसून सराव सुरू केलाय.. शहरातील एकमेव असलेल्या या गोविंदा पथकात गेल्या 10 वर्षांपासून सर्वधर्म समभावाचं एक अनोखं प्रतीक पाहायला मिळतं.. विशेष म्हणजे, कामानिमित्त उत्तर प्रदेशातून पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले मुस्लिम गोविंदाही या पथकाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत.
interfaith harmony in Pimpri Chinchwad: Muslim participants join the Narasimha Govinda Pathak
#PimpriChinchwad #Dahihandi #NDTVMarathi