उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा.आज दुपारी दिल्लीकडे होणार रवाना.अचानक एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा.दिल्लीत महत्त्वाच्या बैठका होणार असल्याची माहिती. विधानसभा अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा