LPG Shortage| कोळशाच्या दरात 10% ची वाढ, कोळसा विक्रेत्यांसाठी अच्छे दिन तर सामान्य नागरिक हवालदिल

एकीकडे गॅस टंचाई असताना आता अनेकांनी कोळशाचा वापर सुरु केला. मात्र कोळसाही आता महागलाय. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने सामान्यांनी कोळशावर स्वयंपाक सुरु केला. मात्र जशी मागणी वाढली तसं कोळशाच्या दरातही 10 टक्के वाढ झालीय. कोळसा विक्रेत्यांसाठी अच्छे दिन आले असले तरी सामान्य नागरिक मात्र हवालदिल झालाय.

संबंधित व्हिडीओ