युद्ध नको शांतता हवी, पॅलेस्टाईनला मुक्त करा, Oscarच्या मंचावरून अभिनेता हावियेर बार्देम यांची मागणी

ऑस्कर पुरस्कार मंचाचा जागतिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न अभिनेता हावियेर बार्देम याने पॅलेस्टाईनला मुक्त करण्याची केली मागणी हावियेर बार्देम आणि प्रियांका चोप्राने केली सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी नामांकने जाहीर नामांकने जाहीर करण्यापूर्वी बार्देमने आपली भूमिका मांडली.युद्धाला आमचा विरोध आहे ,पॅलेस्टाईनला मुक्त करा, बार्देमने मांडली भूमिका उपस्थितांनी टाळ्या वाजवत दिली बार्देमला दाद.

संबंधित व्हिडीओ