भारताच्या इंधन संकटावर दिलासा देणारी बातमी.होर्मुज सामुद्रधुनी पार करून दोन एलपीजी गॅस घेऊन दोन जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली होती.यापैकी शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरावर परतलंय... तर दुसरं जहाज नंदादेवी हे उद्या गुजरातच्या कांडलाबंदरावर दाखल होणार आहेत...... या दोन्ही जहाजांमध्ये एकूण ९२ हजार ७०० मेट्रिक टन एलपीजी आहे...या दोन्ही जहाजांमुळे गॅस तुटवड्याच्या संकटात अडकलेल्या भारतीयांना लवकरच मोठा दिलासा मिळणारेय.