Nashik| महापालिकेच्या शाळेत खासगी आधार केंद्र, महापौरांच्या दौऱ्यात प्रकार उघडकीस;अधिकाऱ्यांना झापलं

महापालिकेच्या शाळेत सुरु होतं खासगी आधार केंद्र.नाशिकच्या म्हसरुळ परिसरात महापौरांच्या दौऱ्यात प्रकार उघडकीस.आधार कार्डसह, फूड लायसन्स केंद्रावरुन पुरवल्या जात होत्या.महापौरांनी अधिकाऱ्यांना झापत तात्काळ दिले चौकशीचे आदेश

संबंधित व्हिडीओ