Nashik Crime News | नाशिकच्या कृष्णानगरमध्ये टवाळखोरांची दहशत; तरुणाला मारहाण,वाहनांची तोडफोड

नाशिकच्या कृष्णानगर येथील मारुती मंदिर परिसरात रात्री उशिरा टवाळखोरांनी धुमाकूळ घालत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला... टोळक्याने निलेश रणमाळे या युवकावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय.. परिसरातील अनेक नागरिकांच्या गाड्यांची कोयते, दांडके, दगड आणि बंदुकीसारख्या शस्त्रांनी तोडफोड केल्याचा दावा नागरिकांचा केलाय...घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झालं...

संबंधित व्हिडीओ