Monalisa Bhosle| मोनालिसाचं लग्न हा लव्ह जिहादचा प्रकार, दिग्दर्शक Sanoj Mishra यांचा आरोप

मोनालिसा भोसलेने इतर धर्मातील तरुणाशी लग्न केले.मोनालिसाचे लग्न हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा याने केला आहे. प्रयागराज येथील कुंभ मेळ्यादरम्यान मोनालिसा प्रसिद्ध झाली होती.मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते कुंभ मेळ्यामध्ये व्हायरल झालेल्या फोटोमुळे प्रसिद्धी मिळाली.11 मार्च रोजी मोनालिसाने फरामन खान याच्याशी लग्न केले.केरळमधील एका मंदिरात या दोघांनी लग्न केल्याची माहिती मिळतेय.मोनालिसा नागम्मा नावाच्या मल्याळम चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे.

संबंधित व्हिडीओ