Kishori Pednekar यांचं आयुक्तांना पत्र, पत्रातून काय केली मागणी?;स्वतः NDTV ला दिली Exclusive माहिती

महापौरांनंतर विरोधी पक्षनेत्यांचीही सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची विनंती.मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचे पत्र. दालनात होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा वाढवण्याची मागणी.सकाळी आणि दुपारी अशा दोन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षक देण्याची विनंती. आयुक्तांना पत्र लिहून केली विनंती

संबंधित व्हिडीओ