सुप्रिया सुळेंची केंद्र आणि राज्य सरकारवर टीका.केंद्राने तातडीने बैठक घ्यावी-सुळे.हे राष्ट्रीय संकट,सर्वपक्षीयांना माहिती द्या,सरकार माहिती का लपवतंय?-सुळे. कृती आराखडा तयार करण्याची गरज-सुळे