पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल बेंगलोर टिफीनचा मेनू बदलला.अनेक पदार्थ मेनू कार्ड मधून गायब.बेंगलोर टिफिन हॉटेलने पदार्थांच्या किमतीत देखील केली वाढ.व्यावसायिक गॅस बंद झाल्याने बेंगलोर टिफीन हॉटेलला देखील फटका.आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम.मेनू कार्ड वर सूचना लिहित मेनू कार्ड मधले पदार्थ करण्यात आले कमी.गॅस टंचाईमुळे वडापावही मिळणार नाही.पुण्यातल्या प्रसिद्ध गार्डन वडापावचं सेंटर बंद.कॅम्पमध्ये असणारं गार्डन वडापाव सेंटर बंद.गार्डन वडापाव सेंटरच्या मालकांची माहिती