Sangli | सांगलीत चुलीवरचं चायनीज! आखाती देशात युद्ध, गॅस टंचाईमुळे व्यावसायिकांना फटका

आखाती देशात युद्ध सुरु असल्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये गॅसची टंचाई भासत आहे. सर्वसामान्य व्यवसायिकांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे रात्री मोठ्या प्रमाणात चालणारा चायनीज व्यवसाय आता तोही चुलीवर आला आहे. सांगलीच्या राम मंदिर परिसरातील खनबाग परिसरामध्ये चायनीज सेंटरमध्ये एका बॅरलमध्येच चुलीची व्यवस्था करून चुलीवर चायनीज केले जात आहे. आणि ग्राहकांची गैरसोय टाळली जात आहे.

संबंधित व्हिडीओ