Delhi Blast | लाल किल्ल्याजवळील स्फोटातील i20 चा प्रवास: कश्मीर ते गुजरातपर्यंत कनेक्शन

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) I20 कारमध्ये झालेल्या स्फोटाने (Blast) मोठी खळबळ. तपास यंत्रणांच्या मते, कारच्या ड्रायव्हिंग सीटवर Dr. Umar Mohammad असण्याची शक्यता आहे. Big Conspiracy Uncovered! २९ ऑक्टोबरला फरिदाबादमधून (Faridabad) खरेदी केलेल्या या I20 कारचे कनेक्शन (Connection) Kashmir, Lakhimpur आणि Gujarat पर्यंत जोडले गेले आहेत. पाहा, स्फोटापर्यंतचा हा गूढ प्रवास!

संबंधित व्हिडीओ