पुण्यातील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलाय.यावेळी फ्लेक्सबाजीवरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप व्यक्त केलाय. फ्लेक्सबाजीवर टाच आणलीच पाहिजे, फ्लेक्स लावायचे असतील तर अधिकृत ठिकाणी लावा, असा सल्ला फडणवीसांनी दिलाय.