Dhananjay Munde यांना पुन्हा मंत्रिपद? Ajit Pawar यांनी काय दिले संकेत? राऊतांनी उपस्थित केला सवाल

धनंजय मुंडेंसंदर्भात मोठी माहिती समोर येतेय.. मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचे संकेतच अजित पवारांनी दिले का अशी चर्चा आता सुरु झालीय. याचं कारण कृषी घोटाळा आरोपातून धनंजय मुंडेंना क्लिनचीट मिळालीय.. आणखी एका प्रकरणात दिलासा मिळाला तर मुंडेंना पुन्हा संधी देऊ.असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेले आहेत.. त्यामुळे आता धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार का.. अशी चर्चा पुन्हा एकदा रंगलीय.दरम्यान मुंडेंना मंत्रिमंडळात घेण्याची एवढी घाई कशाला, असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय..

संबंधित व्हिडीओ