पाकिस्तानने सलग अकराव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय.पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या समोरील भागात नियंत्रण रेषेवर अकारण लहान शस्त्रांनी गोळीबार केला.भारतीय सैन्याने तातडीने आणि प्रमाणानुसार प्रत्युत्तर दिले.