पहलगाम हल्ल्याच्या तपासाला आता वेग आलाय. बैसरन घाटीतील टुरिस्ट गाईड्सची चौकशी करण्यात आली.तपास यंत्रणांकडून जवळपास 25 टुरिस्ट गाईडची चौकशी आली..ASP कार्यालयात त्यांची चौकशी झाली.