S.Jaishankar यांनी युरोपीय देशांच्या भूमिकेवरून ठणकावलं,आम्ही इतर देशांना भागीदार म्हणून पाहतो...

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी युरोपीय देशांच्या भूमिकेवरून ठणकावलंय.आम्ही इतर देशांना भागीदार म्हणून पाहतो, सल्लागार म्हणून नाही, असं त्यांनी म्हटलयं.दिल्लीतील आर्क्टिक सर्कल इंडिया फोरममधून त्यांनी युरोपबाबत भाष्य केलंय..युरोपने संवेदनशीलता आणि परस्पर हितसंबंध यांवर भर द्यावा असंही जयशंकर म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ