मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत बसचा भीषण अपघात झालाय.अपघातात एकाचा मृत्यू झालाय.तर 35 जण जखमी झालेयत. कर्नाळा खिंडीत खासगी बस उलटून हा अपघात झालाय. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.जखमींवर कळंबोलीच्या MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत.