Pakistan बिथरलाय, भारत -पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी विशेष अधिवेशन

भारताने पाकिस्तानच्या नांग्या ठेचण्याचा प्रयत्न सुरु केल्यानंतर आता पाकिस्तान चांगलाच बिथरलाय.पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलंय.आज संध्याकाळी 5 वाजता हे अधिवेशन होणार आहे.भारत -पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय..यात काय निर्णय घेतले जातात याकडे आता लक्ष लागलंय.

संबंधित व्हिडीओ