पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय.हल्ल्यानंतर पर्यटकांची धावपळ यावेळी कैद झाली.बैसरन घाटीच्या बाजारपेठेत पर्यटकांची धांदल उडाली होती.