भारताशी तणावादरम्यान Pakistan राजकारणात फूट, Imran Khanच्या PTI पक्षाने घेतला मोठा निर्णय

भारतासोबात पाकचे संबंध ताणले गेलेयत.अशातच पाकिस्तानच्या राजकारणात मोठी फूट पडलीय.पाकच्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली.इम्रान खान यांनी बैठकीला हजर राहण्यास नकार दिला आहे. विरोधकांना विश्वासात न घेतल्याचा खान यांनी आरोप केला आहे.

संबंधित व्हिडीओ