डीआरडीओने स्ट्रॅटोस्फेरिक एअरशिपची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी केलीय.17 किमी उंचीवर वाहून नेणाऱ्या इन्स्ट्रुमेंटल पेलोडसह ही चाचणी घेण्यात आली.भारताची पृथ्वी निरीक्षण आणि बुद्धिमत्ता, देखरेख आणि शोध क्षमता वाढणार आहे.मध्यप्रदेशच्या श्योपूरमध्ये ही चाचणी घेण्यात आलीय.