Dharashiv| महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर 22 तासांऐवजी 19 तासच खुले राहणार

धाराशिवचे तुळजाभवानीचे मंदिर 19 तासच खुले राहणारेय. गर्दीच्या दिवशी 22 तासांऐवजी 19 तासच मंदिर खुले राहणारेय. गर्दीच्या दिवशी भाविकांना यामुळे फटका बसणारेय.19 तासच मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतलाय.रविवार, मंगळवार,शुक्रवार आणि पौर्णिमे दिवशी पहाटे एक ऐवजी आता चार वाजता मंदिर उघडणार. दरम्यान या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी पुजारी आणि भाविकांमधून होतेय...

संबंधित व्हिडीओ