#Dharavi #DharaviRedevelopment #Mumbai धारावी परिसरात आता आनंदाचे वातावरण आहे! धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि महाराष्ट्र सरकारने परिशिष्ट-२ नुसार पात्र कुटुंबांची यादी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दररोज शेकडो कुटुंबांना प्रकल्पात समावेशाची आनंदवार्ता मिळत असून, त्यांच्या नव्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार होण्याची आशा पल्लवित झाली आहे.