#ParthPawar #AjitPawar #LandScam #DevendraFadnavis #Pune उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. कोरेगाव पार्क येथील हा घोटाळा नेमका काय आहे, ही जमीन किती रुपयांना खरेदी करण्यात आली, त्यासाठी किती स्टॅम्प ड्युटी भरली आणि हे प्रकरण का गंभीर आहे, याबद्दलची सर्व उत्तरे या व्हिडिओत पाहता येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.