Vidhan Parishad निवडणुकीच्या 17 जागांवरुन महायुतीत वाद? Shivsena ची 5 तर NCP ची 3 जागांसाठी मागणी

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या १७ जागांच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीत अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळतेय.. भाजपा 17 जागा पैकी 12 जागा घेत आहे.आणि शिवसेना 3 जागा देण्याचा प्राथमिक प्रस्ताव असून शिवसेनेला मात्र 5 जागा हव्यात यावरूनच महायुतीत वाद सुरु असल्याची माहिती आहे.तर विधान परिषद 2 जागांची राष्ट्रवादीला ऑफर आहे. पण त्यांना जागा पाहिजे आहे.

संबंधित व्हिडीओ