पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला 12 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याची DNA टेस्ट करण्यात येणार आहे.