Latur मध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, एकूण 17 कोटी रुपयांची कारवाई | NDTV मराठी

लातूरच्या चाकूर तालुक्यातील रोहिना येथे ड्रग्स बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश.या कारवाईत 11.36 किलो मेफेड्रोन आणि प्रयोगशाळेतील उपकरण जप्त. एकूण 17 कोटी रुपयांची कारवाई..

संबंधित व्हिडीओ