राज्यातील महायुती सरकारमधील नाराजीनाट्यावर सामना या वृत्तपत्रात संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून खळबळजनक खुलासे केले आहेत.