संपूर्ण देशभरात एसआयआर सुरू करण्याची योजना.निवडणुकीपूर्वी मतदार यादी पडताळणी करणार. बिहारप्रमाणे देशभर मतदार यादी पडताळणीची शक्यता.SIR योजनेमुळे मतदार यादी पडताळणी सोपं होणार.