Pune IT Hub हिंजवडीच्या TCS मध्ये महिला सहकारी आणि मित्रांच्या छळाला कंटाळून अभियंत्यानं संपवलं जीवन

पुण्याच्या आयटी हब हिंजवडीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि मित्राकडून मिळणारा त्रासाला कंटाळून एका 48 वर्षीय आयटी अभियंत्याने संपवलं जीवन.. अमित ब्राम्हे असं या अभियंत्याचं नाव आहे.. या धक्कादायक प्रकरणी नामांकित आयटी कंपनी टीसीएसमधील दोन वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ