Exclusive | नाना पाटेकर यांनी 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' दया नायकांना दिलेला खास संदेश

Nana Patekar Death | Nana Patekar passes away in Goa; Goa CM Pramod Sawant speaks to NDTV Marathi | NDTV मुंबई पोलिस दलातील प्रसिद्ध 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' दया नायक यांच्या सेवा निवृत्ती प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी एक खास व्हिडिओ संदेश पाठवून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. दया नायक यांच्या एन्काउंटर पथकाच्या कामगिरीवर आधारित 'अब तक छप्पन' या गाजलेल्या चित्रपटात नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

संबंधित व्हिडीओ