दहशतवाद्यांसोबत उठणं-बसणं होतं, Farooq Abdullah यांचे मेहबुबा मुफ्तींवर गंभीर आरोप | NDTV मराठी

मेहबुबा मुफ्ती यांचा दहशतवाद्यांना पाठिंबा होता. मुफ्ती यांचं दहशतवाद्यांसोबत उठणं-बसणं होतं. असा गंभीर आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केलाय.तर दुसरीकडे अब्दुल्ला यांनी पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्याचं आवाहन केलंय.

संबंधित व्हिडीओ