शस्त्र उगारणाऱ्या प्रत्येकाचा हिशोब होणार- अमित शाह लाल दहशतीमुळे विकास खुंटला होता-शाह मोदींच्या नेतृत्वात देश नक्षलमुक्त होणार-शाह बस्तरमधून नक्षलवाद पूर्णपणे संपलाय-शाह आमच्यासाठी देश प्रथम आहे-शाह जहालवाद आता संपुष्टात येतोय-शाह देशातील 12 राज्य नक्षलग्रस्त होते-शाह