तब्बल 10 लाखांपेक्षा अधिकची फसवणूक, Bhondu Baba हिराचंद बर्डेचा आणखी एक कारनामा उघड

तब्बल 10 लाखांपेक्षा अधिकची फसवणूक, Bhondu Baba हिराचंद बर्डेचा आणखी एक कारनामा उघड Fraud exceeding ₹10 lakh: Another scam by 'fake godman' Hirachand Barde comes to light भोंदूबाबा हिराचंद बर्डेचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. या भोंदुबाबाने दोघांना प्रत्येकी ३ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. देवळा आणि निफाड तालुक्यातील दोघांची फसवणूक करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ