मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'वर्षा' निवासस्थानी गणपती बाप्पाची आरती केली. कुटुंबीयांसह त्यांनी बाप्पाला निरोप दिला. आरतीनंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृत्रिम हौदात गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत फडणवीस यांनी सर्वांना गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा दिल्या. 'वर्षा' बंगल्यावरील या विसर्जन सोहळ्याचा हा खास व्हिडिओ.