Gangadhar Kalkute | मराठा आरक्षणासाठी गंगाधर काळकुटे यांनी न्यायालयात दाखल केले कॅव्हेट

मराठा समाजाला मिळालेल्या हैदराबाद गॅझेटवरील आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी घडामोड समोर आली आहे. गंगाधर काळकूटे यांनी मराठा समाजाच्या वतीने न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय या जीआरला स्थगिती देऊ नये किंवा तो रद्द करू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे, आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ