चंद्राच्या दिशेने मानवाने पुन्हा एकदा ऐतिहासिक प्रवास केलाय.आणि आता त्या मोहिमेचा सर्वात थरारक टप्पा काही तासांवर येऊन ठेपलाय.नासाचं आर्टेमिस‑2 अंतराळयान पृथ्वीच्या दिशेने झेपावत असून,फक्त 13 मिनिटांचा हा अतिशय धोकादायक प्रवास या मोहिमेचं यश ठरवणार आहे…वायुमंडळात प्रवेशानंतर हजारो अंश तापमान, प्रचंड वेग आणि सहा मिनिटांचा कम्युनिकेशन ब्लॅकआऊट…या सगळ्या अडचणींवर मात करत अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर परत येणार का…? पाहुयात या रिपोर्टमधून..