TJSB ने पार केला 25 हजार कोटींचा टप्पा, 30 हजार कोटीचा टप्पा पूर्ण करणार- शरद गंगल

ठाणे जनता सहकारी बँकेने 25 हजार कोटीचा टप्पा पार केल्यानंतर आज ठाण्यातील टीप टॉप प्लाझा या ठिकाणी पत्रकार परिषदेचा आयोजन करण्यात आला होता. या पत्रकार परिषदेला ठाणे जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गंगल आणि ठाणे जनता सहकारी बँकेच्या सर्व सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...ठाणे जनता सहकारी बँकेने जनतेचा विश्वास जिंकलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक केलीय. भविष्यात 30 हजार कोटीचा टप्पा लवकरात पूर्ण करणारय असा विश्वास ठाणे जनता सहकारी बँकेच्या अध्यक्ष शरद गंगल यांनी व्यक्त केलाय.

संबंधित व्हिडीओ