इराण–अमेरिकेच्या युद्धविरामात मध्यस्थीची ढाल घेऊन पुढे आलेला पाकिस्तान, प्रत्यक्षात मात्र आंतरराष्ट्रीय राजकारणात तोंडावर आपटलेला दिसतोय. इस्त्रायलवर आगपाखड, डिलीट केलेले ट्विट्स, अमेरिकेने लिहून दिलेली पोस्ट आणि शस्त्रसंधीबाबतचा गोंधळ.. या सगळ्यात पाकिस्तानची चांगलीच फजित झालीय. पाकिस्तान खरंच मध्यस्थ आहे अमेरिकेच्या हातचं बाहुलं..पाहुयात या रिपोर्टमधून..