Global Report| जगात युद्धाचं सावट...Polandइतकी सोन खरेदी का करतोय? जगात काही घडणार आहे का?

अमेरिका विरुद्ध इराण…इस्त्रायल विरुद्ध लेबनॉन…रशिया विरुद्ध युक्रेन…पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान…जगभरात कुठे ना कुठे युद्धाचा भडका उडतोच आहे…अशा अस्थिर आणि तणावपूर्ण वातावरणातही काही देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतायत… यात युरोपातील एक छोटासा देश – पोलंड – आघाडीवर आहे…पोलंडकडून होत असलेली प्रचंड सोन्याची खरेदी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे…पोलंड इतकी सोन खरेदी का करतोय ? जगात काही घडणार आहे का ? पाहुयात या रिपोर्टमधून.

संबंधित व्हिडीओ