Islamabad मध्ये Iran-USची शांतता चर्चा, चर्चेतून युद्धविरामाचा मार्ग निघणार की संघर्ष आणखी गुंतणार?

आखाती राजकारणाच्या केंद्रस्थानी आज इस्लामाबाद आहे. इराण–अमेरिका शांतता चर्चेमुळे पाकिस्तानने राजधानीत रेड अलर्ट जारी केलाय. संपूर्ण शहर अलर्ट मोडवर आहे. या उच्चस्तरीय बैठकीकडे इस्त्रायलचं बारकाईनं लक्ष असून,या चर्चेतून युद्धविरामाचा मार्ग निघणार की संघर्ष आणखी गुंतणार, हे पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये.

संबंधित व्हिडीओ