NEET प्रकरण| आरोपी मनिषा हवालदारचं संस्थेतून निलंबन; संस्थेचे सचिव डॉ. सतीश गवळींची NDTV ला माहिती

आरोपी मनिषा हवालदारला अटक केल्यानंतर सेठ हिरालाल सराफ महाविद्यालयाच्या विद्या प्रसारणी सभा या संस्थेने त्यांचं तात्काळ निलंबन केलंय.. त्याचबरोबर एक समितीही गठित करण्यात आल्याचं संस्थेचे सचिव डॉ. सतीश गवळी यांनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ