Vikas Lawande यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, सोमवारी लवांडेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी देण्यात आली आहे.. वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत पोलिसांनी लंवाडे यांना ताब्यात घेतले आहे... सोमवारी लवांडेंच्या जामीन अर्जावर सुनावणी होणारेय..

संबंधित व्हिडीओ