राज्यात तीव्र इंधन टंचाई जाणवत आहे...अनेक जिल्ह्यात पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत....ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर इंधन टंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे....नागरिक कॅनमधून डिझेल नेण्यासाठी रात्रभर रांगेत उभे आहेत.. मात्र काही ठिकाणी 10 तास रांगेत उभं राहुनही पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह नागरिक संतप्त झालेत....