राज्यातील या राजकीय वादळानंतर आता पाहणार आहोत आपण चीन, जपान, व्हिएतनामचं वादळ,चीन, जपान आणि व्हिएतनाममध्ये आलेल्या वादळाने अक्षरशः होत्याचं नव्हतं केलंय.काय घडलंय कोणतं आहे हे वादळ पाहुयात